
राज्यात परतीचा पाऊस सुरु झाला आहे. नेऋृत्य मौसमी वाऱ्यांमुळे परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. रविवारी मॉन्सूनने पश्चिम राजस्थानमधून माघार घेतली आहे, असं हवामान विभागाने जाहीर केले आहे.
त्यानंतर आता महाराष्ट्रात परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. यंदा तीन दिवस आधीच परतीचा पाऊस सुरु झाला आहे. वायव्य भारतात पावसाची सलग पाच दिवस उघडीप होती. आज राज्यात धुवाधार पाऊस सुरु आहे.महाराष्ट्रात मान्सून १० ऑक्टोबरपर्यंत राहणार आहे, याबाबत हवामान खात्याने माहिती दिली आहे. त्यामुळे पुढचा एक महिना परतीचा पाऊस होणार आहे.
बीड अन् नगरमध्ये आभाळ फाटलं; अनेकजण पुरात अडकल्याने बचावासाठी थेट हेलिकॉप्टर…
बीड अन् नगरमध्ये आभाळ फाटलं; अनेकजण पुरात अडकल्याने बचावासाठी थेट हेलिकॉप्टर…