Navgan News

ताज्या बातम्या

Video धक्कादायक,मुलगा, सून आणि नातीची वृद्ध आजीला मारहाण


कोल्हापूर : कोल्हापूरमधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये मुलगा, सून आणि नात एका वृद्ध आजीला मारहाण करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने सोशल मीडियावरर संताप व्यक्त केला जात आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
कोल्हापूरमधील राजारामपूरीमधील हा प्रकार उघडकीस आला असून या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. राजारामपूरीमधील बँक ऑफ इंडिया शेजारी बनाबाई रोकडे यांचं घर आहे. त्यांचा मुलगा गणेश व सून मनीषा यांची रोजच या आजीबाईला मारहाण करणे, जेवायला खायला न देणे तसेच घराच्या मागे मोकळ्या पटांगणात उघड्यावर झोपायला टाकतात.

 

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर लोकांनी या कृत्यावर संताप व्यक्त केला. या मुलगा, सून नात यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *