शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा. – आमदार संतोष भाऊ बांगर
परभनी :शेतकऱ्यांच्या आर्थिक स्तर उंचावण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अनेक योजना सुरू केल्या आहेत. कृषी विभागाच्या या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन आ. संतोष बांगर यांनी केले.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची ट्रँक्टर योजना लवकरच मुख्यमंत्री मा.ना.एकनाथ शिंदे साहेब यांना भेटुण सुरु करु व सर्व योजना
कृषी विभागाच्या महाडीबीटी अंतर्गत पात्र लाभार्थींना ट्रॅक्टर, रोटावेटर, आदी कृषी औजारांचे वाटप आज आ. संतोष बांगर यांच्या हस्ते करण्यात आले. शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून पारंपारीक शेतीला फाटा देऊन यांत्रीक शेती करावी आणि मजुरीचा खर्च व वेळेचा अपव्यय टाळून आर्थीक जीवनमान उंचावण्याकडे लक्ष द्यावे असे अवाहन आ.संतोष बांगर यांनी केले.
अतिशनाना गरड कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली. कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर जाऊन ‘‘योजना अनेक अर्ज एक’’ चा लाभ घेण्याचे अतिशनाना गरड यांनी केले.
यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे,राम भाऊ कदम,अतिशनाना गरड,विठ्ठलराव गलबे,हज्जु भाई,संतोष पवार,अर्जुन अब्दागिरे, भागवत अब्दागिरे, शुभम घुले,आदी उपस्थित होते
✍️✍️हे ही वाचा
नवगण न्युज वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन
लोकशाही न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या