ताज्या बातम्याधार्मिकनवगण विश्लेषण
Mental Strength: मानसिक ताकद वाढवण्याची भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेली पाच तत्वे


तुमचे खरे युद्ध जगाशी नाही, तर स्वतःच्या अंतर्मनाशी आणि विचारांशी सुरू असते.

कर्तव्य: फळाची अपेक्षा सोडून केवळ आपले कर्म करा, यामुळे भविष्याची चिंता आणि अस्वस्थता संपते.

साक्षीभाव: स्वतःला परिस्थितीमध्ये गुंतवून घेण्याऐवजी, एक ‘साक्षीदार’ म्हणून त्याकडे पाहायला शिका.



