Navgan News

ताज्या बातम्या

राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन त्यानंतर अशोक(दादा)ढोले पाटील समाजसेवक शरद झोडगे यांचा सन्मान


गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला..
राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करुन विन्म्र अभिवादन त्या नंतर सामाजिक कार्यकर्ते तथा युवा नेते अशोक(दादा)ढोले पाटील समाजसेवक शरद झोडगे व उपस्थित संयोजन समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला..
यावेळी समवेत अखिल भारतीय परीट महासंघाचे बीड जिल्हाध्यक्ष श्री.शंकरराव व्यवहारे व महासचिव श्री.मोहन राऊत युवा नेते विशाल भैया व्यवहारे दत्ता ननन्नवरे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थीत होते


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *