Live पहा
http://bz.dhunt.in/8qPkE?s=a&uu=0x8137e70e6a63ce88&ss=pd Source : “TV9 मराठी”
६० वर्षांवरील नागरिक ज्यांना गंभीर आजार आहेत. अशा नागरिकांना देखील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, प्रिकॉशन डोसची व्यवस्था केली जाणार आहे.
येत्या १० जानेवारी २०२२ पासून याची सुरुवात होईल.
आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी १० जानेवारीपासून बूस्टर डोस दिला जाणार आहे.
सोमवार, ३ जानेवारी २०२२ पासून १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला प्रारंभ होत आहे.
आज अटलजींचा जन्मदिवस आहे यानिमित्त एक महत्वाचा निर्णय तुम्हाला सांगणार आहे. आता देशात लहान मुलांना कोरोना लस देण्यात येणार आहे.
आज देशाची प्रौढ लोकसंख्या ६१ टक्क्यांहून अधिक लोकसंख्येला लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. याचप्रकारे प्रौढ लोकसंख्येंपैकी सुमारे ९० टक्के लोकांना लसीचा एक डोस देण्यात आला आहे.
नववर्षाचं स्वागत करताना सावध राहा
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना संबोधित करत आहेत. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मोदी संवाद साधत आहेत.