ताज्या बातम्या

मथुरातील होळी ही जगप्रसिद्ध आहे,हाय प्रोफाईल बिल्डरांनी होळी निमित्त दारू पार्टीचे आयोजन केले,कार्यक्रमात चक्क रशियन बार बालांना नाचविले


उत्तर प्रदेशमधील मथुरातील होळी ही जगप्रसिद्ध आहे. जगभरातून लोकं या मंदिराच्या भूमीत होळी खेळायला येतात. मात्र याच ठिकाणी हाय प्रोफाईल बिल्डरांनी होळी निमित्त दारू पार्टीचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमात चक्क रशियन बार बालांना नाचवल्याचे समोर आले आहे. या कार्यक्रमाचे व्हिडीओ व्हायरल झाले असून त्यात तोकडे कपडे घालून या रशियन तरुणी नाचताना दिसत आहेत.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *