आष्टीताज्या बातम्याबीड जिल्हा
धन्यवाद मोदी अभियाना अंतर्गत पोस्ट पत्र लाभार्थ्यातून भरून घेऊन जिल्ह्याच्या खासदार प्रीतम ताई मुंडे यांना मा.आ.भीमराव धोंडे, रघुनाथ शिंदे यांच्या हस्ते सुपुर्द
धन्यवाद मोदी अभियाना अंतर्गत पोस्ट पत्र लाभार्थ्यातून भरून घेऊन जिल्ह्याच्या खासदार प्रीतम ताई मुंडे यांना मा.आ.भीमराव धोंडे, रघुनाथ शिंदे यांच्या हस्ते सुपुर्द
आष्टी : धन्यवाद मोदी अभियाना अंतर्गत पोस्ट पत्र लाभार्थ्यातून भरून घेऊन जिल्ह्याच्या खासदार प्रीतम ताई मुंडे यांना मा.आ.भीमराव धोंडे, रघुनाथ शिंदे यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आले याप्रसंगी संघटक मंत्री संजय जी कौडगे , जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के ,मा.आ.भिमरावजी धोंडे , जिल्हा संयोजक डॉक्टर अभय वनवे, शंकर देशमुख , धन्यवाद मोदीजी अभियान आष्टी तालुका सहसंयोजक रघुनाथ शिंदे, राम शेळके ,संदीप नागरगोजे, भरत खाडे धन्यवाद मोदीजी अभियान आष्टी तालुका सहसंयोजक व इतर मान्यवर उपस्थित होते