मराठा आरक्षण मोठी बातमी! ‘ओबीसी’मधून आरक्षण मिळणे अडचणीचे?
जालना : मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्याकडून केली जात आहे. तर, दुसरीकडे मात्र ओबीसी राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे (Babanrao Taiwade) यांनी केलेल्या एका दाव्याने मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळणे अडचणीचे असल्याचे बोलले जात आहे. त्याचं कारण देखील तसेच आहे. कारण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याचे लेखी आश्वासनच … Continue reading मराठा आरक्षण मोठी बातमी! ‘ओबीसी’मधून आरक्षण मिळणे अडचणीचे?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed