मराठा कुणबी नोंदींचा दुसरा अहवाल, आकडेवारीवरून मनोज जरांगे यांची नाराजी
जालना : मराठा कुणबी नोंदींचा दुसरा अहवाल शिंदे समितीने सरकारकडे सादर केला आहे. दरम्यान, मराठवाड्यातील नोंदींच्या आकडेवारीवरून मनोज जरांगे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मराठवाड्यात मराठा कुणबी नोंदी खूप कमी प्रमाणात आढळून येत आहे. काही अधिकारी जाणून बुजून नोंदी शोधत नसल्याचा आरोप जरांगे यांनी केला असल्याचा दावा एका वाहिनीने केला आहे. याबाबत बोलतांना मनोज जरांगे … Continue reading मराठा कुणबी नोंदींचा दुसरा अहवाल, आकडेवारीवरून मनोज जरांगे यांची नाराजी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed