ताज्या बातम्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM
मुंबई | कोरोना महामारीनं गेल्या दोन वर्षापासून थैमान घातलं आहे. यात कोरोनाच्या नवनवीन व्हेरियंटनं कहर माजवला आहे. कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमिक्राॅनचा संसर्गही दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
मुंबई, जानेवारी : देशात सर्वत्र कोरोनाच्या ओमिक्रॉन (Omicron) या नवीन व्हॅरिएंटचा संसर्ग वाढत असून, महाराष्ट्रात रुग्णसंख्या अधिक आहे. आज रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासोबत होणाऱ्या व्हर्च्युअल बैठकीदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) लशींच्या अधिक साठ्यासह (More Vaccine Doses) अन्य काही गोष्टींची मागणी करणार