संरपंच मधुकर तोडकर यांनी पञकाराना लेखनी देवुन केले सन्मानित
बीड : तालुक्यातील चौसाळा येथे पञकार दिना निमित्त चौसाळा ग्रामपंचायतच्या वतीने चौसाळा पत्रकार संघाच्या पत्रकारांना लेखणी देऊन सरपंच मधुकर तोडकर यांनी केले सन्मानित केले यावेळी या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून चौसाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैधकिय अधिकारी डॉ.वैभव मोटे साहेब हे उपस्थित होते प्रथमता सर्व महामानवाच्या प्रतिमेचे पुजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी
जेष्ठ पत्रकार एन.टी.वाघमारे, चौसाळा पञकार संघाचे अध्यक्ष पंडित जोगदंड, चौसाळा पञकार संघाचे सचिव विकास नाईकवाडे, लोकाशा कृषी पत्रकार विठ्ठल तात्या घरत, सायं दैनिक रिपोर्टर चे पत्रकार खाजा शेख,दैनिक हिंद जागृती चे उपसंपादक मुस्तफा शेख,, पत्रकार अमोल तांदळे, पञकार विवेक कुचेकर, पत्रकार अजमेर मनियार , पत्रकार बांधव उपस्थित होते.व तसेच चौसाळा शहरातील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद नाईकवाडे, रोहन चव्हाण,मेघराज चौधरी, बापू घोडके, ग्रामपंचायत कर्मचारी,पिसाळ साहेब, इसाक मुलाने,दादा आदमाने आदी उपस्थित होते,