ताज्या बातम्या

Video सीएएविरोधात इंडिया अलाइन्स आणि काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्यांविरोधात निदर्शने


पाकिस्तान, अफगाणिस्तानमधील निर्वासित हे आज आक्रमक झाल्याचे दिसेल. नागरिकत्व सुधारणा कायदा अंमलबजावणीसाठी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनावेळी त्यांनी बॅरिकेड्स तोडले. नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) च्या अंमलबजावणी विरोधात केल्या जाणाऱ्या विधानांवरून इंडीया आघाडी (India Alliance) आणि काँग्रेस(Congress) नेत्यांनी काही विरोधात्मक विधाने केली होती.

त्या विरोधातच निर्वासीतांनी निदर्शने केली. या निषेधाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सीएएमुळे भारताशेजारील तीन देशांतील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. ज्यापैकी अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तान हे तिनही देश मुस्लिम बहुसंख्य राष्ट्र आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *