शेतकऱ्याच्या गाडीला काँग्रेस आमदाराच्या कारची धडक, 1 ठार

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार बळवंत वानखडे यांच्या गाडीला अपघात झाला आहे. आमदार बळवंत वानखडे यांच्या गाडीचा आणि शेतातून परत येणाऱ्या मजुरांच्या वाहनाचा अपघात झाला. या अपघातात एका मजुराचा मृत्यू झाला आहे. तर चार मजूर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. दर्यापूर शहरातील एकविरा स्कूल … Continue reading शेतकऱ्याच्या गाडीला काँग्रेस आमदाराच्या कारची धडक, 1 ठार