इतिहासातील एक महान स्री सुधारक जे सम्पूर्ण जीवभर स्री च्या सुधारणावर कार्य केले आणि आपल्या कार्यानुसार जीवनात देखील आचरण मध्ये आणले चला आपण देखील या महान महर्षी धोंडो केशव कर्वे सुधार्काबाद्द्ल परिचय करून घेऊया
महर्षी धोंडो केशव कर्वे यांना विवध उपाधी मिळाले आहे. जसेकी स्री स्वातंत्राचा उद्गारता ,विधवा विवाहचा पुरस्कर्ता , ,उक्ती आणि कृती यामध्ये एकवाक्यता साधणारा ऋषितुल्य ,पहिले महाराष्ट्रीय आयुष्यभर स्री-विकासासाठी कार्य करणारे ,महिला विद्यापीठ स्थापन करणारे पहिले
जन्म | 18 एप्रिल 1858 |
ठिकाण | शेरवली जि. रत्नागिरी |
मुल गाव | मुरुड, जि. रत्नागिरी |
वडिलांचे नाव | केशव कर्वे |
आईचे नाव | राधाबाई कर्वे |
पतीचे नाव | १)राधाबाई कर्वे२)आनंदीबाई/गोदुबाई |
प्राथमिक शिक्षण | मुरुड टा.दापोली जि.रत्नागिरी |
माध्यमिक शिक्षण | सातारा |
उच्च शिक्षण | बी. ए. विल्सन कॉलेज मुंबई, 1884विषय -गणित |
शिक्षक म्हणून नोकरी | एल्फिस्टन हायस्कूल, पुणेलाप्राध्यापक फग्यूर्सन कॉलेज गणित विषय शिकवत असत. (15 नोव्हेंबर 1891 ला पुण्यात (ही नोकरी गो. कृ. गोखले म्हणाले म्हणून करत होते ) |
टोपण नाव | अण्णा/अण्णासाहेब |
प्रेरणा | कर्वेना लोकसेवची प्रेरणा सोमण गुरुजींकडून निस्वार्थीने मिळाली |
महर्षी धोंडो केशव कर्वे विधवेशी पुनर्विवाह 1893
पं. रमाबाईंनी स्थापन केलेल्या शारदा सदनमधील आनंदीबाई/गोदुबाई यांच्याशी जाला या पुनर्विवाहाला गो.ग. आगरकर उपस्थित होते.आगरकरांच्या उपस्थितीत झालेला पुण्यातील पहिला विवाह होता.आनंदीबाई या शारदा सदनच्या पहिल्या विद्यार्थीनी होत्या.या पुनर्विवाच्या निमंत्रक पत्रिकेवर सह्या गो ग आगरकर ,रा .भि. जोशी यांच्या होत्या.
महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे कार्य
महर्षी कर्वे यांनी कोणत्या विद्यापीठाची स्थापना केली, महर्षी धोंडो केशव कर्वे स्त्री शिक्षण विषयक कार्य
विधवा विवाहोत्तेजक मंडळ स्थापना
विधवा विवाहोत्तेजक मंडळ स्थापना ३१ डिसेंबर १८९३ केली . वर्धा येथे विधवा विवाहोत्तेजक मंडळी
यामागचे उद्देश काय होते विधवा विवाहोत्तेजक मंडळचा
१)विधवा पुनर्विवाहासाठी
२)विधवा पुर्नविवाह जनमत तयार करणे
३)विधवाचा पुनर्विवाह घडवून आणने.
विधवा विवाहोत्तेजक मंडळीनामांतर =या संस्थेला 1895 मध्ये ‘विधवा विवाह प्रतिबंधक निवारण मंडळी’ हे नाव दिले.
विशेष म्हणजे मुरूडच्या जनतेने कर्वेला वालीमध्ये टाकले होते
अनाथ बालिकाश्रम स्थापना
अनाथ बालिकाश्रम स्थापना १४ जून १८९६ मध्ये झाले . हे रावबहादूर भिडे यांच्या वाड्यात स्थापना करण्यात आली. प्रत्यक्ष सुरुवात कार्यास सुरुवात 1899 साली. यामागचे उद्देश विधवांना शिक्षण देऊन स्वावलंबी बनवण्यासाठी ही संस्था स्थापन करण्यात आली. अध्यक्ष डॉ. रा. गो. भांडारकर होते.
निराश्रीत महिला व मूली यांच्या शिक्षणासाठी व त्यांना राहण्यासाठी महर्षी कर्वे यांनी 1899 मध्ये ही संस्था सुरू केली. १९०० अनाथ बालिका आश्रम चे स्थलांतर हिंगणे हून पुणे येथे स्थलांतर केल्यानतर आणणा हिगणे येथे गेले . गोविंद गणेश जोशी यांनी सहा यकर जमीन देवून सर्वात मोठी मदत केले.
1946 हे वर्ष सुवर्ण महोत्सवी वर्ष होते.
नामकरणअनाथ बालिकाश्रमचे नामकरण स्त्री शिक्षण संस्था’ असे करण्यात आले.
महिला विद्यालय
महिला विद्यालय 4 मार्च 1907 स्थापना स्री शिक्षण(महिअल विद्यालय ) संस्था पुणे जिल्यात याचे स्थलांतर १९११ ला हिगणे येथे जाले
निष्काम कर्म मठ 1910
निष्काम कर्म मठ स्थापना 1910 उद्देश लोकसेवेसाठी व स्त्रीयांचा उद्धार करण्यासाठी संस्थेस सर्वस्व अर्पण करून कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी निर्माण करण्यासाठी या निष्काम कर्म मठ ची स्थापना करण्यात आली.
महिला विद्यापीठाची स्थापना-SNDT महिला विश्वविद्यालय
महिला विद्यापीठाची स्थापना 3 जून, 1916. केले .”भारतवर्षीय महिला विद्यापीठ” या नावाने सुरु.असे विद्यापीठ स्थापन करण्याची प्रेरणा जपान महिला विद्यापीठा” (जपानची कमेन्सच्या युनिवर्सितीतून) कडून मिळाली होती.बोधवाक्य “संस्कृता स्त्री पराशक्ती” हे होते. तसेच यास विरोध देखील केले के. नटराजन यांनी
याचे पहिले कुलगुरु डॉ. रा. गो. भांडारकर हे होते. यातून शिक्षण मराठी आणि इंग्रजीतून दिले जाई.(विषय सायन्स ,आरोग्य शास्र ,गृजीवानशास्र ) हे होते .विद्यापीठाचा दर्जा 1950 साली मिळाला.
नामकरण 1920 विद्यापीठाचे नामकरण “श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी” असे करण्यात आले. कारण सर विठ्ठलदास ठाकरसी यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ 15 लाख रुपयांची देणगी विद्यापीठाला दिली होती. म्हणून नामकरण SNDT महिला विद्यापीठ असे.
विशेष १) स्वतंत्र्य महिलांसाठी असणारे भारतातील पहिलेच विद्यापीठ होय. २) महाराष्ट्र भाषेतून प्रसार करणारे पहिले विद्यापीठ ३) पहिले विध्यापिठ स्थापनेचा सल्ला M .G .गांधी
महिला आश्रम
महिला आश्रम हि 1915 (विधवा महिलांसाठी) पण अनाथ बालिकाश्रम ,निष्काम कर्ममठ आणि महिला विद्यालय या मधील सेविकाना एकत्रित करून स्थापन करण्यात आली.
महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ
महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ 1936 साली स्थापन केले. या मागचे उद्देश ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी.
समता संघाची स्थापना-समता मंच
समता संघाची स्थापना 1 जानेवारी 1944 झाले यामागचे उद्देश जातीभेद व अस्पृश्यता निर्मूलनासाठी.याचे मुखपत्र मानवी समता हे होते.प्रेरणा इंग्लंडमधील सोसायटी टू प्रमोट ह्यूमन इक्वेलिटी कडून आणि शेवटी अंतर्भूत जाती-निर्मुलन संस्थेत 1948 झाले
महर्षी धोंडो केशव कर्वे यांना मिळालेले पुरस्कार
प्रलाद केशव कर्वे बद्दल उद्गार काढतात “महर्षी आण्णा म्हणजे भारताच्या इतिहासातील ईक क्रांतिकारक मूर्तिमंत साक्षीदार आणि महाराष्टाचे इतिहासातील एक महान शिल्पकार “तसेच महात्मा गांधीने आपल्या यंग इंडिया या वृत्तपत्रातून त्यांच्या कार्याची गौरव केले
- डी .लीट सन्मान =बनारस हिंदू विद्यापीठ 1942
- डी. लीट सन्मान =पुणे विद्यापीठ 1951
- डी. लीट सन्मान= SNDT महिला विद्यापीठ १९५४
- पद्मभूषण सन्मान =भारत सरकार १९५५
- L.L.D सन्मान = मुंबई विद्यापीठ १९५७
- भारतरत्न सन्मान =भारत सरकार 1958 स्त्री शिक्षण विषयक कार्याबद्दल व पुनर्विवाहा विषयक कार्याबद्दल
महर्षी धोंडो केशव कर्वे आत्मचरित्र आत्मवृत्त हे मराठीमधून आहे १९२८तसेच महर्षी धोंडो केशव कर्वे आत्मचरित्र इंग्रजी मधून Looking Back आहे जे १९३६ आला
महर्षी धोंडो केशव विशेष
- आकाशावर नेम धर म्हणजे तुजा बाण जाडापर्यंत त्री जाईल
- आत्मचरित्राचे शीर्षक आत्मवृत्त असत
- महर्षी ही पदवी जनतेने दिली
- स्री शिक्षणासाठी महर्षी कर्वे हे विविध जागतिक शिक्षण परिषदेला हजर = ,जपान ,जर्मनी ,लंडन, जिनिव्हा, डेन्मार्क, स्वित्र्झलँड येथील शिक्षण परिषदांना हजर होते.
- माषिक = आत्मवृत्त
- महर्षी धोंडो केशव कर्वे अल्बर्ट आइनस्टाईन सोबत भेटले आहे
- भारतरत्न मिळवणारे हे पहिले महाराष्ट्रीयन समाजसुधारक आहे
- महिला निवास स्थापन 1960 पुणे.
- 100 वर्षे पूर्ण झाल्या निमित्तच्या या कार्यक्रमात पं. नेहरू सहभागी झाले होते.
- 1917 मध्ये प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण देणारे महाविद्यालय महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी सुरु केले.
रघुनाथ धोंडो कर्वे
रघुनाथ धोंडो कर्वे. हे महर्षी धोंडो केशव कर्वे मुलगा आहे ते एक समाजसुधारक होते. रसायनशास्त्रज्ञ आणि कमविज्ञान (संतती नियमन लोकसंख्या नियंत्रण) यावर विशेष कार्य केले आहे नियतकालिका समाज स्वास्थ चालवत आहे. तसेच कुटूंब नियोजनासाठी संततिनियमनाच्या साधनांचा वापर याचा प्रचार प्रथम रघुनाथ धोंडो कर्वे यांनी केले आहे आणि रघुनाथ कर्वेची पत्नी इरावती कर्वे टी पण मानसशास्र व समाजसेविका होती