आहारात मटकीचा आवर्जून समावेश केला जातो. मटकी फक्त भाजी किंवा उसळ करण्यापुरतीच मर्यादित नाहीये, तर त्याचे शरीराला अनेक फायदेही होतात. आज आपण मटकी खाण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घेणार आहोत.
मटकी खाण्याचे फायदे पुढीलप्रमाणे –

1) मलावरोध दूर होतो.
2) रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहते.
3) सर्दी, पडसं, कफ या विकारात मटकीच्या उकळलेल्या पाण्याचा उपयोग करावा.
4) मधुमेह असेल तर मोड आलेली मटकी खावी.
5) मटकीतील पोटॅशियममुळं रक्तवाहिन्या सुरळीत काम करतात आणि रक्तदाब नियंत्रित ठेवतात.
6) मटकी लोहचा स्रोत असल्यानं अॅनिमियापासून संरक्षण मिळतं.
7) झिंकमुळं रोगप्रतिकराक शक्ती वाढते.
तर मटकी खाऊ नये
1) वातविकार असेल तर मटकी खाऊ नये.
2) अजीर्ण, अपचन अशा समस्या असेल तर मटकी खाऊ नये.
3) उदरवात, पोटदुखी असेल तर मटकी खाऊ नये.
4) मूळव्याध, आतड्याची सूज असेल तर मटकी खाऊ नये.