ताज्या बातम्या

उन्हाळ्याच्या दिवसांत भेंडी खाण्याचे फायदे, जाणून घ्या


उन्हाळ्यात प्रामुख्याने मिळणारी भाजी म्हणजे भेंडी. अनेकजणांनी भेंडी आवडत नाही मात्र आपण अनेकप्रकारे ही भाजी बनवू शकतो. यामध्ये प्रचुराची मात्रा असून व्हिटॅमिन, मिनरल्स आणि फायबर असते. यातून मिळणारे लाभांविषयी आपण जाणून घेणार आहोत.नियमित भेंडी खाणे ही आरोग्यासाठीही फायदेशीर असते.यामध्ये असणारे एक तत्व कोलेस्ट्रॉल कमी करण्यसाठी मदत करते. ज्यामुळे हृदय स्वस्थ राहण्यास मदत होते. भेंडीमध्ये फायबरचे प्रमाण असते जे ब्लड शुगरची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.पचनक्रिया मजबूत करण्यासाठी भेंडी उपयोगी पडते. गॅस, आणि अॅसिडिटीची समस्या कमी करते. यात असणारे व्हिटॅमीन सी शरीराला मजबूत ठेवण्यास मदत करतात. रोज १०० ग्रॅम भेंडी खाल्ल्याने शरीराला शरीराला व्हिटॅमीन सी अधिक प्रमाणात मिळू शकतात. नियमित भेंडी खाणे ही आरोग्यासाठीही फायदेशीर असते. यामध्ये असणारे एक तत्व कोलेस्ट्रॉल कमी करण्यसाठी मदत करते. ज्यामुळे हृदय स्वस्थ राहण्यास मदत होते.

भेंडीमध्ये फायबरचे प्रमाण असते जे ब्लड शुगरची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. पचनक्रिया मजबूत करण्यासाठी भेंडी उपयोगी पडते. गॅस, आणि अॅसिडिटीची समस्या कमी करते. यात असणारे व्हिटॅमीन सी शरीराला मजबूत ठेवण्यास मदत करतात. रोज १०० ग्रॅम भेंडी खाल्ल्याने शरीराला शरीराला व्हिटॅमीन सी अधिक प्रमाणात मिळू शकतात.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *