ताज्या बातम्याबीड जिल्हाबीड शहरमहत्वाचेमहाराष्ट्र
आमदार संदीप भैया क्षीरसागर यांच्या फंडातून तेरवी लाईन धांडे गल्ली भागातील 25 लक्ष रुपये चे कामाचे उदघाटन..
बीड : आमदार संदीप भैया क्षीरसागर यांच्या फंडातून तेरवी लाईन धांडे गल्ली भागातील 25 लक्ष रुपये चे दुसर्या टप्यातील कामाचे उदघाटन प्रसंगी आमदार संदीप भैय्या क्षीरसागर माजी आमदार सलीम साहेब मा. आ. सुनील दादा धांडे यांच्या हस्ते नारळ फोडून कामाला सुरवात करण्यात आली त्यावेळी गल्लीतील झुंझार धांडे .शुरेश तात्या शेटे. मुकंद भालेकर. विरेंद्र भालेकर.शिवाजी भोसले.सुंदर भोसले .भगवान चव्हाण मामा.वकिल साहेब. बाळासाहेब भालेकर. संतोष भोसले. दादा पिंगळे. गनेश भालेकर. आंनद शकते शेटे.किरण घुमरे.मनोज दिक्षीत. दत्ता चव्हाण. प्रशांत नाईक. गनेश पिंगळे. उमेर फारोकी.जुबेर फारोकी. विकास घुमरे.संदीप भोसले.सचिन कुडके.गनेश भोसले. सोनू बोराडे.व गल्लीतील नागरीक उपस्थित होते