Marriage Anniversary Wishes In Marathi | Anniversary message in Marathi | लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
Marriage Anniversary Wishes In Marathi | Anniversary message in Marathi | लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
🎂 आयुष्याचा अनमोल आणि अतूट क्षणांच्या आठवणींचा दिवस,
लग्न वाढदिवसाच्या आवीनाश- गितांजली यांना हार्दिक शुभेच्छा! 🎂
🎂 नाती जन्मो-जन्मींची
परमेश्वराने ठरवलेली,
दोन जीवांना प्रेम भरल्या
रेशीम गाठीत बांधलेली… 🎂
🎂 प्रेमाचे तसेच नाते,
हे तुम्हा उभयतांचे,
समंजसपणा हे गुपित तुमच्या सुखी संसाराचे,
संसाराची हि वाटचाल सुख-दुःखात मजबूत राहिली,
एकमेकांची आपसातील आपुलकी माया-ममता नेहमीच वाढत राहिली, 🎂
🎂 अशीच क्षणा-क्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो…
शुभ लग्नाचा हा वाढदिवस सुखाचा आनंदाचा जावो… 🎂
🎂 एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले,
आज वर्षभराने आठवतांना मन आनंदाने भरून गेले..
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🎂
🎂 हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार तुमचा…
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🎂
🎂 तुमच्या प्रेमाला अजुन पालवी फुटू दे,
यश तुम्हाला भर भरून मिळू दे,
लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा…
Wishing You Happy Wedding Anniversary! 🎂
🎂 तुमची जोडी राहो अशी सदा कायम जीवनात असो भरपूर प्रेम कायम,
प्रत्येक दिवस असावा खास लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
🎂 जीवनाची बाग राहो सदैव हिरवीगार जीवनात आनंदाला येऊ दे उधाण,
तुमची जोडी अशीच राहो पुढची शंभर वर्ष हीच आहे सदिच्छा वारंवार 🎂
🎂 देव करो असाच येत राहो तुमच्या लग्नाचा वाढदिवस,
तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,
असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य जसा प्रत्येक दिवस असो सण खास 🎂
🎂 सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन,
जन्मभर राहो असंच कायम,
कोणाचीही लागो ना त्याला नजर,
दरवर्षी अशीच येवो ही लग्नदिवसाची घडी कायम 🎂
🎂 जशी बागेत दिसतात फूल छान तशीच दिसते
तुमची जोडी छान लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂
🎂 नाती जन्मोजन्मीची परमेश्वराने जोडलेली,
दोन जीवांची प्रेम भरल्या रेशीम गाठीत अलगद बांधलेली…
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎂
🎂 दोघांचे तुमच्या एक स्वप्न प्रत्यक्षात आले..
आज वर्षपूर्तींनंतर आठवतांना मन आनंदाने भरले..
लग्न वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎂
🎂 सुख दु:खात मजबूत राहीले आपले नाते एकमेकांबद्दल आपुलकी आणि ममता,
नेहमी अशीच वाढत राहो संसाराची गोडी वाढत राहो,
लग्नाचा आज वाढदिवस आपल्या सुखाचा आणि आनंदाचा जावो. 🎂
🎂 जन्मोजन्मी राहावं तुमचं नातं असंच अतूट
आनंदाने जीवनाते यावे रोज रंग अनंत
हीच प्रार्थना आहे देवाकडे
Happy Anniversary 🎂
🎂 विश्वासाचं नातं हे कधीही तुटू नये
प्रेमाचा धाग हा सुटू नये
वर्षोनुवर्ष नातं कायम राहो
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂
🎂 स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन
फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन
एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम
हीच आहे इच्छा तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी कायम 🎂
🎂 घागरीपासून सागरापर्यंत
प्रेमापासून विश्वासांपर्यंत
आयुष्यभर राहो जोडी कायम
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂
🎂 समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं
विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं
प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं
तुमच्या या गोड नात्याच्या गोड दिवशी खूप खूप शुभेच्छा 🎂
🎂 प्रत्येक समस्येवर उत्तर आहात तुम्ही,
प्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही,
आम्हा मुलांच्या जीवनाचं सार आहात तुम्ही,
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आईबाबा. 🎂
🎂 तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो तुम्हाला भरभरून यश मिळो,
लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा !!
Wishing You a very Happy Wedding Anniversary !! 🎂
🎂 पृथ्वीवर देवाची ओळख आहेत आईबाबा.
त्यांची सोबत नसेल तर सुखांची ओळख कुणी करून दिली असती आम्हाला.
Happy Anniversary मम्मी-पप्पा. 🎂
🎂 दिव्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात कायम प्रकाश राहो.
माझी प्रार्थना तुमची जोडी कायम राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 🎂
🎂 आम्ही मुलांनी तुम्हाला एकत्र पाहिलं आहे.
तुमचं प्रेम, तुमचा विश्वास पाहिला आहे.
आयुष्यात बरंच काही तुमच्याकडूनच शिकलो आहे.
तुमची साथ अशीच वर्षानुंवर्ष कायम राहो.
लग्नवर्धापनदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आईबाबा. 🎂
🎂 समुद्रापेक्षाही अथांग आहे तुम्हा दोघांचं प्रेम…
एकमेकांची ओळख आहे तुमचा विश्वास,
Happy Anniversary आईबाबा. 🎂
🎂 ना कधी हास्य गायब होवो तुमच्या चेहऱ्यावरून,
तुमची प्रत्येक इच्छा होवो पूर्ण होवो,
कधीही रागवू नका एकमेकांवर
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 🎂
🎂 सप्तपदीमध्ये बांधलेलं आहे प्रेमाचं बंधन,
जन्मभर असचं प्रेमाने बांधलेलं राहो तुमचं नंदनवन,
कोणाची न लागो त्याला नजर,
आम्ही सोबत असूच साजरं करायला हजर 🎂
🎂 तुमच्या आयुष्यात होवो प्रेमाची बरसात,
देवाचा आशिष राहो तुमच्यावर सदैव,
दोघांच्या प्रेमाची गाडी अशीच राहो चालत,
दरवर्षी असाच करा साजरा प्रेमाचा हा उत्सव. 🎂
🎂 माझ्याशी लग्न केल्याबद्दल धन्यवाद आणि मला एक संधी दिल्याबद्दल,
मला हवं तसं जगू देण्याची आणि मला खात्री आहे की, भविष्यातही हे असंच असेल
चल तर मग साजरा करूया आपल्या लग्नाचा वाढदिवस 🎂
🎂 न कोणताही क्षण सकाळचा, ना संध्याकाळचा
प्रत्येक क्षण आहे फक्त तुझ्या नावाचा
यालाच समजून घे माझी शायरी माझ्याकडून हाच आहे संदेश प्रेमाचा
Happy Anniversary बायको 🎂
🎂 आयुष्याच्या प्रवासात तू नेहमी राहा सोबत
प्रत्येक क्षण असो आनंदाने भरपूर
नेहमी हसत राहा येवो कोणताही क्षण
कारण आनंदच घेऊन येईल येणारा क्षण
Happy Anniversary बायको 🎂
🎂 ना कोणता क्षण सकाळ ना कोणता क्षण संध्याकाळ आहे
माझा प्रत्येक क्षण तुझ्या नावे आहे ह्याला फक्त शायरी समजू नकोस
माझ्याकडून तुला हा प्रेमाचा पैगाम आहे.
उदास नको होऊस मी तुझ्यासोबत आहे नजरेपासून दूर पण हृदयाजवळ आहे
डोळे मिटून माझी मनापासून आठवण काढ तू माझ्यासाठी नेहमीच एक खास आहे. 🎂
🎂 मला आजही लक्षात आहे ज्या दिवशी आपण पहिल्यांदा भेटलो होतो
लग्नदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂
🎂 आपल्या लग्न वाढदिवशी मी देवाला प्रार्थन करते की,
आपल्या दोघांना जगातील सर्व सुख, हसू, प्रेम, आनंद आणि एकमेकांचा सहवास जन्मोजन्म मिळो. 🎂
🎂 तो खास दिवस आज पुन्हा आला आहे,
ज्या दिवशी आपल्या प्रेमाचे सुंदर नात्यात रुपांतर झाले
आणि आजही त्या सर्व आठवणी तितक्याच ताज्या आहेत.
तू माझ्यासाठी खूपच खास आहेस
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 🎂
🎂 तुझ्या नावाने अनेकांनी तुला हाक मारली असेल,
पण तुझ्या नावासाठी जगणारा एकच आहे,
Happy Anniversary 🎂
🎂 प्रेम म्हणजे फक्त कॅंडललाइट आणि गुलाब नाहीत.
प्रेम म्हणजे रोजचं जगणं एकमेकांशी बोलणं एकमेकांना वेळ देणं
नखुल्या मनाने एकमेकांना स्वीकारणं
प्रेम म्हणजे आयुष्यातील खास गोष्टी एकमेकांना सांगणं
हेच प्रेम हेच प्रेम हेच प्रेम लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा… 🎂
🎂 पुढे येणाऱ्या चांगल्या वर्षांसाठी शुभेच्छा
पुष्पवर्षावात आणि शहनाईच्या सुरात
आजच्या सुदिनी जुळून आल्या रेशीमगाठी
जीवनाच्या एका नाजूक वळणावरती
झाल्या त्या भेटीगाठी
सहवासातील गोड-कडू आठवणी
एकमेकांवरील विश्वासाची सावली
आयुष्यभर राहतील सोबती
लग्नाच्या वाढदिवसाच्या रुपात आपल्यासाठी 🎂
🎂 दिवा आणि वातीसारखं आपलं नातं आहे,
हे नातं असंच राहावं ही इच्छा आहे.
Happy Anniversary 🎂
🎂 आयुष्यात फक्त एकच इच्छा आहे आपल्या दोघांची साथ कायम राहो.
आयुष्यातील संकटाशी लढताना आपली साथ कधीही न संपो हीच सदिच्छा आहे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 🎂
🎂 हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार आपला, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… 🎂
🎂 एकमेकांबरोबर घालवलेल्या सर्वोत्तम वर्षांसाठी धन्यवाद
पुढे येणाऱ्या चांगल्या वर्षांसाठी शुभेच्छा 🎂
🎂 इतक्या वर्षानंतरही…
आजही माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर स्त्री तूच आहेस.
Happy Anniversary 🎂
🎂 तू माझ्यासाठी सर्वस्व आहेस आज आणि नेहमीच
लग्नवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂
🎂 लग्नवाढदिवस साजरा होणं क्षणभंगुर आहे
पण आपलं लग्नाचं नात जन्मोजन्मीचं आहे.
Happy Anniversary 🎂
🎂 I Love You हे फक्त तीन शब्द आहेत
जे आपल्या लग्नवाढदिवसाएवढेच महत्वाचे आहेत
जोपर्यंत माझ्या हृदयात प्रेम आहे तोपर्यंत माझ्या हृदयात तू आहेस.
Happy Anniversary 🎂
🎂 कसे गेले वर्ष कळलंच नाही.
लोक म्हणतात लग्नानंतर माणसं बदलतात.
हे तुझ्या बाबतीत लागू पडलेच नाही.
लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂
🎂 पुष्पवर्षावात आणि शहनाईच्या सुरात,आजच्या सुदिनी जुळून आल्या रेशीमगाठी,
जीवनाच्या एका नाजूक वळणावरती, झाल्या त्या भेटीगाठी,
सहवासातील गोड-कडू आठवणी, एकमेकांवरील विश्वासाची सावली,
आयुष्यभर राहतील सोबती, लग्नाच्या वाढदिवसाच्या रुपात आपल्यासाठी
आला तो सुदिन पुनः एकदा, ज्या दिवशी घेतल्या शपथा,
तुझे या जीवनात एक वेगळे स्थान, कारण तुझा सहवास भागवतो प्रेमाची तहान,
तुला आपल्या शुभ बंधनाच्या मनापासून शुभेच्छा