ताज्या बातम्याधार्मिकबीड जिल्हाबीड शहर
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना
बीड : डॉ. बाबासाहेबांची 131 जयंती आज साजरी होत आहे. त्यासाठी, गल्लीपासून दिल्लीपर्यंत विविध उपक्रमांनी यंदा जयंतीउत्सव साजरा होत आहे त्या निमीत्ताने बीड येथे जयंती निमित्त बीड मनसेच्या वतीने पुष्पहार आर्पण करुण मानवंदना देण्यात आली आवेळी राज्य उपाध्यक्ष आशोक तावरे, शहर भाध्यक्ष सदाशीव बिडवे , आशोक सुरवसे ,करण लोंढे , तुषार दोडके , आनिल जमदाडे आकाश टाकळकर आदी मनसैनिक उपस्थीत होते