बालाघाटावरील वंचित समुहाचा नेता विवेक कुचेकर यांना आगामी काळात ताकत देणार – संदीप क्षीरसागर
बीड : क्षीरसागर कुंटूब हे गोरगरीबांच्या सदैव पाठीशी असुन वंचित समुहाची समुहाची बाजु मांडणारे नेतृत्व विवेक कुचेकर यांना आगामी काळात ताकत देवु असे आमदार संदीप क्षीरसागर यांनी चौसाळा येथील युवक नेता विवेक कुचेकर यांच्या भेटी प्रसंगी सांगितले
यापुढे विवेक कुचेकर यांना आंदोलन करण्याची गरज पडणार नसुन माझा आशिर्वाद विवेक कुचेकर यांच्या पाठीशी सदैव असेल असे सांगितले, विवेक कुचेकर सारखे स्वाभिमानी कार्यकरत्याची आम्हाला गरज आहे , विवेक कुचेकर गोरगरिब वंचित समुहासाठी आंदोलनाच्या माध्यमातुन लढले हे आम्ही जवळुन बघीतले आहेत, वंचित समुहासाठी झटणारया नेञुत्वाला आपण ताकद दिली पाहिजे आणी ही राष्ट्रवादीची आणी माझी भुमीका आहे अशे आमदार संदिप क्षीरसागर यांनी म्हटले आहे, आगामी काळात आम्ही कुचेकर यांना ताकद देऊ व बालघाट हा बाल्ले किल्ला कायम ठेवु अशे त्यांनी सांगीतले, आमदार संदिप क्षीरसागर यांच्या पाठीशी आम्ही ठाम पणे उभे राहु असे वंचिताचे नेते विवेक कुचेकर यांनी सांगीतले आहे, यावेळी बालाघाट राष्ट्रवादीचे बालाघाट नेते डॉ बाबु जोगदंड, दलित पँथरचे बीड जिल्हाध्यक्ष पवन कुचेकर, स्वपनील सोनणे,शैलेश वाघमारे, प्रकाश ढोकणे ,चंदन सोनवणे,संजय पवार यांच्यासह युवक वर्ग मोठया संख्येने उपस्थीत होता