गुढीपाडवा शुभेच्छा
नवीन पल्लवी वृषलतांची,
नवीन आशा नववर्षाची,
चंद्रकोरही नवीन दिसते,
नवीन घडी ही आनंदाची,
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.
नक्षीदार काठाचे रेशमी वस्त्र,
चांदीचा तांब्या,
कडुनिंबाची पानं,
साखरेची माळ,
अशी उभारूया समृद्धीची गुढी…
नववर्षाभिनंदन.