विलासराव देशमुख अभय योजना
कायमस्वरूपी वीज पुरवठा बंद झालेल्या ग्राहकांना थकित रकमेत सवलत देणारी नवी योजना
कायमस्वरूपी वीज पुरवठा बंद झालेले ग्राहक – ३२,१६,५००
एकूण थकबाकी – ९,३५४ कोटी
थकबाकीची मूळ रक्कम – ६,२६१ कोटी
योजनेचे ठळक वैशिष्ट्ये
थकित मुद्दल एकरकमी भरणाऱ्यांना अधिकची सवलत
सुलभ हप्त्यात थकबाकी भरण्याची सोय
फेरजोडणीचा लाभ
योजनेचे फायदे
३२ लाख ग्राहकांना पुन्हा वीज जोडणी मिळणार.
व्यावसायिक व औद्योगिक अस्थापना पुन्हा सुरू होणार.
मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती होणार.
थकबाकी वसुली होऊन महावितरणाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा.
कोण लाभ घेऊ शकणारं
कृषी ग्राहक वगळून सर्व वर्गातील ग्राहक
योजनेचा कालावधी
१ मार्च ते 31 ऑगस्ट 2022