दारूच्या नशेत मोबाईल हॅण्डसेट घेण्‍याच्या वादातून,सोडा वॉटरच्या बाटल्या डोक्यात मारून मित्राचा खून

कोल्हापूर : दारूच्या नशेत मोबाईल हॅण्डसेट घेण्‍याच्या वादातून काल (सोमवार) रात्री फिरस्ता मजुराच्या डोक्यात सोडा वॉटरच्या बाटल्या घालून खून करण्यात आला. विनायक विश्‍वास लोंढे (वय ३२, विचारे माळ, सदर बाजार) असे त्याचे नाव आहे. संशयित आणि त्याचा मित्र लखन ऊर्फ समीर युनूस मणेर (३२, रा. महालक्ष्मीनगर, कदमवाडी, सध्या विक्रमनगर) याला पोलिसांनी तासाभरात अटक केली. दाभोळकर … Continue reading दारूच्या नशेत मोबाईल हॅण्डसेट घेण्‍याच्या वादातून,सोडा वॉटरच्या बाटल्या डोक्यात मारून मित्राचा खून