मोठी बातमी! धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण

राज्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. अशातच एक खळबळून टाकणारी बातमी समोर आली आहे. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. आज प्रकृतीमध्ये बिघाड झाल्यामुळे धनंजय मुंडे रुग्णालयात गेले होते. येथे त्यांच्या काही चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांमध्ये त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे सध्या ते त्यांच्या पुण्यातील राहत्या घरी … Continue reading मोठी बातमी! धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण