समाजसेवक प्रवीण पालीमकर यांच्या वाढदिवसानिमित्त जिव्हाळा केंद्र येथे निराधार लोकांना विविध साहित्य वाटप
समाजसेवक प्रवीण पालीमकर यांच्या वाढदिवसानिमित्त जिव्हाळा केंद्र येथे निराधार लोकांना विविध साहित्य वाटप
बीड : सामाजिक क्षेत्रात विविध निराधार लोकांना आधार देणारे समाजसेवक प्रवीण पालीमकर यांचा वाढदिवस बीड येथील भाजी मंडई जिव्हाळा शहरी बेघर निवारा केंद्र बीड या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते तथा युवा नेते अशोक दादा ढोले पाटील यांच्या वतीने मास्क सैनी टायझर झेंडू बॉम्ब इत्यादी जीवाला केंद्रातील बेघर लोकांना जीवनावश्यक वस्तू यांच्या प्रमुख मान्यवर भाजप तालुकाध्यक्ष स्वप्नील भैया गलधर टायगर ग्रुप बीड जिल्हा अध्यक्ष अविनाश भाऊ जाधव एम एस कन्स्ट्रक्शन संचालक तथा भावी नगरसेवक साथीराम अण्णा ढोले पाटील यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले यावेळी जिव्हाळा बेघर केंद्राचे संचालक राजूभाऊ वंजारे शालिनी परदेशी अभिषेक ढोले बिरजु चव्हाण रोहित शिंदे अनंत सोनवने डाके , इत्यादींच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडला व आयोजक अशोक ढोले यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.