मंदिरात अर्पण करतात चक्क दारू आणि सिगारेट, नेमकी काय आहे परंपरा

मेरठ : भारतामध्ये लाखो मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिराची धार्मिक मान्यता आहे. इतिहास आहे. तसेच अनेक ठिकाणी विविध प्रकारचा प्रसाद अर्पण केला जातो. मात्र, एक मंदिर आहे, ज्याठिकाणी सिगारेट वापरुन आरती केली जाते. तसेच या मंदिरात दारू आणि सिगारेट अर्पण केल्याने इच्छापूर्ण होते, असेही मानले जाते. श्री धन्ना बाबाचे हे मंदिर आहे. याठिकाणी गूळ हरबऱ्यासह दारू … Continue reading मंदिरात अर्पण करतात चक्क दारू आणि सिगारेट, नेमकी काय आहे परंपरा